Premium|Gen Z: जेन-झी आणि समाज माध्यमांचे गुंतागुंतीचे नाते पालकांच्या दृष्टीकोनातून

Gen Z online behavior: जेन-झीची समाज माध्यमांशी नाती गुंतागुंतीची आणि अनिश्चित आहेत. समाज माध्यम हे त्यांच्यासाठी माहितीचा मुख्य स्रोत आणि व्यक्त होण्याचं सुरक्षित माध्यम आहे.
Gen Z

Gen Z

esakal

Updated on

जेन-झीचं समाज माध्यमांशी असलेलं नातं गुंतागुंतीचं आणि अनिश्चित आहे, त्यांच्या इतर नात्यांप्रमाणेच. या पिढीचा माहितीचा प्राथमिक आणि खात्रीचा सोर्स म्हणजे समाज माध्यमं. व्यक्त होण्यासाठी सहजसाध्य आणि सुरक्षित वाटणारं हे माध्यम. त्याची सार्वत्रिक उपलब्धता, त्याचा वापर, इतकं की समवयस्कांच्या स्वीकारार्हतेचा तो आवश्यक दंडक. शिवाय एका वेगळ्याच परीकथेसारख्या जगात प्रवेश, जिथं हव्या त्या गोष्टी दाखवता येतात आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टी लपवून ठेवता येतात, जिथं कुणाशीही कनेक्ट व्हायला अवसान गोळा करायला लागत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com