
डॉ. नीलम गोऱ्हे
मार्मिक, ठाम, मुद्देसूद, वैचारिक क्षमता असणाऱ्या व लिंगसमानतेवर फक्त बोलून न थांबता कृतीची तयारी असणाऱ्या आशिया, आफ्रिका अशा सर्व उपखंडांतल्या, भारतातल्या आणि जगभरातल्या मुली म्हणजे उद्याच्या आशा आहेत! ही पिढी पाहताना मला तर या मुली अंधाऱ्या आकाशातील उजेडाच्या वाटा वाटल्या!