student innovation
Empowering students beyond classrooms! Pimpri Chinchwad University is shaping the leaders of tomorrow with innovation, industry collaboration, and global exposureEsakal

Premium| Pimpri Chinchwad University: पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा कृतिशील सहभाग

Innovation: पिंपरी चिंचवड विद्यापीठ शिक्षण व उद्योग क्षेत्रातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी केवळ प्रेक्षक न राहता उद्योजकीय भविष्यात सक्रिय सहभागी होतील..
Published on

ग्लोबल महाराष्ट्र : डॉ. गिरीश देसाई

पिंपरी चिंचवड विद्यापीठ पारंपरिक चौकटीबाहेर जात विद्यार्थ्यांना केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत न ठेवता त्यांच्या भविष्याच्या जडणघडणीमध्ये सक्रिय सहभागी होण्यास वचनबद्ध आहे. ही परिषद केवळ एक उपक्रम नाही, ही एक सुरुवात आहे.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ, गर्जे मराठी ग्लोबल आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आयोजित ग्लोबल आंत्रप्रेन्युअर कॉन्क्लेव्ह २०२५ इनोव्हेशन, उद्योजकता आणि जागतिक सहकार्याचे उत्कृष्ट फलित आहे. धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील लीडर्स आणि शिक्षणतज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या परिषदेत झालेला ऊहापोह आणि चर्चा केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या उद्योजकतेला भविष्यात ठोस दिशा देणारी ठरेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com