golden toilet Esakal
साप्ताहिक
Gold Lovers : ऐकून विचित्र वाटेल पण कमोडपासून ते अंतराळयानाचे वंगण देखील आहे सोन्याचे..!
हल्ली ही सोन्याची आवड फक्त दागिन्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. काही हौशी लोकांनी सोन्यापासून अनेक भन्नाट वस्तू घडवल्या आहेत
वैष्णवी कारंजकर
हल्ली ही सोन्याची आवड फक्त दागिन्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. काही हौशी लोकांनी सोन्यापासून अनेक भन्नाट वस्तू घडवल्या आहेत; अजूनही घडवत आहेत, यापुढेही घडवतील. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही मंडळींना सोन्यानं अक्षरशः वेड लावलेलं आहे. याशिवाय तंत्रज्ञान, अवकाश, आरोग्य अशा अनेकविध क्षेत्रांत सोन्याचा वापर केला जातो. दागिन्यांव्यतिरिक्त सोन्याचे आणखी कोणते उपयोग आहेत, सोन्यापासून तयार केलेल्या, प्रसंगी विचित्रही वाटतील अशा, वस्तूंवर एक धावती नजर...