Hormonal Changes: शरीरातील हार्मोन आणि भावभावना यांचा संबंध काय? आनंदी राहण्यासाठी कोणते हार्मोन गरजेचे?

सिरोटोनिन शरीरात अनेक भूमिका बजावते, त्यात शिकणे, स्मरणशक्ती, आनंद, शरीराचे तापमान, झोप, लैंगिक वर्तन आणि भूक यांचे नियमन करणे समाविष्ट असते
Hormonal Changes and emotion
Hormonal Changes and emotionEsakal

डॉ. अविनाश भोंडवे

डोपामाईन, ऑक्सिटोसिन, एनडॉर्फिन आणि सिरोटोनिन हे आपल्या भावभावना निर्माण करणारे आणि त्यांना नियंत्रित करणारे चार प्रमुख हार्मोन्स. हे हार्मोन्स म्हणजे एकप्रकारे आपल्या ‘आनंदाचा डोह’च असतात म्हणाना! मेंदूच्या मध्यभागी असलेल्या हायपोथॅलॅमस या एका गुंतागुंतीचा भागातून यातले अनेक हार्मोन स्रवतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com