
सम्राट कदम
वैश्विक तापमानवाढ व ऊर्जा टंचाई या संकटांवर उपाय म्हणून हायड्रोजन हे स्वच्छ, कार्यक्षम आणि अक्षय्य इंधन म्हणून उदयास येत आहे. जीवाश्म इंधनांऐवजी हायड्रोजन वापरल्यास प्रदूषणविरहित ऊर्जा मिळू शकते. विज्ञान व निसर्गाच्या समन्वयातून हा हरित उपाय भविष्यासाठी आशादायक ठरतो.
‘मित्रं हुवे पूतदक्षं वरुणां च रिषाद्सम् धियं घृताचीं साधन्ता‘(ऋग्वेद १.२.७) या ऋचेमध्ये 'मित्र' (हायड्रोजन), 'वरुण' (ऑक्सिजन) आणि 'रिषाद्सम्' (रिषदाची मालमत्ता, म्हणजे गंज लागण्याचा गुणधर्म) यांचा उल्लेख दिसतो. ह्या संदर्भातून पाहिल्यास, ही ऋचा शुद्ध, उष्ण हायड्रोजन आणि गंजण्याचा स्वभाव असलेल्या ऑक्सिजनला एकत्र करून जल तयार करण्याची कल्पना सूचित करते.