Premium|Smart Shopping: गिल्ट-फ्री शॉपिंगसाठी या आहेत खास टिप्स

Shopaholic habits: खरेदीचा आनंद घेताना व्यसन टाळा
Smart Shopping tips

Smart Shopping tips

Esakal

Updated on

एखादी व्यक्ती शॉपोहोलिक असू शकते, म्हणजेच त्या व्यक्तीला खरेदीचं व्यसन लागू शकतं! म्हणूनच खरेदीचा आनंद घेताना त्याचं व्यसनात रूपांतर होणार नाही, याची शॉपिंग मनापासून आवडणाऱ्या प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी.

शॉपिंग न आवडणारे तसे फार कमी असतात, कारण सामान्यतः प्रत्येकाला कसल्या ना कसल्या खरेदीची आवड असतेच. एखाद्या आजींना बाजारात जाऊन, स्वतः पडताळून भाजी खरेदी करण्यात आनंद मिळतो, तर एखाद्या बुकवर्मला पुस्तकखरेदीतून आनंद मिळतो. एखादी छोटी मुलगी पॉकेट मनी वापरून खाऊची खरेदी करून खूश होईल, तर एखादी युवती कपड्यांच्या खरेदीत समाधान मिळवेल. पण हल्ली झालंय काय, लोकांच्या हातात पैसा जास्त खेळतोय. क्रयशक्ती वाढल्यामुळे आणि गोष्टी सहज उपलब्ध होत असल्यामुळे खरेदीचं प्रमाणही वाढलंय. त्यात विविध अॅप्समुळे वाटेल तेव्हा वाटेल त्या गोष्टी घरपोच मागवता येतात. या सोयींमुळे कधीकधी उगाचच पैसे खर्च होतात आणि नंतर गिल्टी वाटायला लागतं. मग करायचं काय, तर शॉपिंग करताना काही नियम पाळले तर खरेदीचा आनंदही घेता येतो, पैसे वाया जात नाहीत आणि गिल्टीही वाटत नाही. त्यासाठीच्या या काही टिप्स -

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com