Premium| Winter Clothes Tips: हिवाळी कपडे स्टोअर करताना...

Storing Winter Wear Properly: हिवाळी कपड्यांची योग्य काळजी घेणं प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. काही टिप्स त्यांना नीट स्टोअर करण्यासाठी.
Winter Wear Care
Winter Wear Careesakal
Updated on

सोनिया उपासनी

फाल्गुन महिना येईपर्यंत सकाळी आणि रात्री हवेत थोडा गारठा असतो. त्यामुळे साधारण फेब्रुवारी महिना संपेपर्यंत आपण आपली जॅकेट्स, शाली, स्टोल्स, स्वेटर्स शक्यतो परत बांधाबांध करून ठेवत नाही. मार्च आला की हळूहळू हवेतील गारठा नाहीसा होत जातो आणि हिवाळ्यात बाहेर काढलेले सर्व गरम कपडे, फंक्शनसाठी लागणाऱ्या हेवी साड्या व इतर जड पोशाख परत स्टोअर करून ठेवण्याची वेळ येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com