Science Story: भविष्यात नवीन प्रजातीला जर ज्युरॅसिक पार्कप्रमाणे मानवी प्रजातीची निर्मिती करण्याची इच्छा झालीच तर..

DNA : प्रयोगशाळेत कृत्रिमपणे जीवाणूसदृश एकपेशी सजीवाची निर्मिती..?
Science story Dna
Science story Dna esakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके, मुंबई

क्वार्ट् झच्या स्फटिकाला लांबी आणि रुंदी या दोन परिमाणांसोबतच अंतरंगात खोलीचंही परिमाण आहे. त्यामुळं त्याला एकूण पाच परिमाणं आहेत असा वैज्ञानिकांचा दावा आहे. त्यात साठवता येणाऱ्या माहितीची व्याप्ती प्रचंड आहे. अतिशय वेगवान लेझरचा वापर करून या स्फटिकात मानवी जनुकसंचयाची माहिती कोरली गेली आहे.

गेल्या शतकाच्या अखेरीस हाती घेतलेला ह्युमन जीनोम प्रकल्प अखिल मनुष्यजातीच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यात जरी अमेरिका आणि काही पाश्चात्त्य राष्ट्रांच्या वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला असला, तरी जवळजवळ सर्व जगच त्यात या ना त्या प्रकारे सहभागी झालं होतं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्याची अंशतः सांगता झाली. मात्र त्यानंतरही त्याचं काम चालूच राहिलं. आजही ते काही प्रमाणात होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com