Premium|Human Microbiome Project: मानवी आरोग्याचे शिल्पकार सूक्ष्मजंतूंच्या साम्राज्याचा शोध

Gut health research: मानवी शरीरातील सूक्ष्मजंतू व्यक्तिमत्त्व, प्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकतात, असे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी स्पष्ट केले. प्रोबायोटिक्स, प्रिबायोटिक्स आणि मलप्रत्यारोपणासारख्या नव्या उपचारांनी अनेक आजारांवर आशादायी परिणाम दिसत असल्याचे संशोधन सांगते.
Human Microbiome Project

Human Microbiome Project

sakal

Updated on

डॉ. उज्ज्वला दळवी

गेली काही सहस्रकं मानवानं पृथ्वीवर मनमानी केली. सगळ्या सजीव-निर्जीवसृष्टीला वेठीला धरलं. पण त्या सर्व काळात त्याच्या नकळत त्याच्याच शरीरातले सूक्ष्मजंतू त्याच्यावर हुकूमत गाजवत होते. त्याचं व्यक्तिमत्त्व, आरोग्य, बुद्धी सारं काही त्या जंतूंच्या मनासारखंच घडत होतं. आता विज्ञानानं ते सिद्ध केलं आहे. आता तरी माणसानं अहंभाव सोडावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com