गोहर-गंधर्व नाटक
gohar gandharva Esakal

महाराष्ट्रातील गंधर्वप्रेमींनी बाईंवर अन्याय केल्याची माझी धारणा झाली; या धारणेचा नाट्यविचार म्हणजे गोहर-गंधर्व नाटक..

गोहरबाई आणि बालगंधर्वांचे नाते हा त्याकाळच्या मराठी रंजनाच्या वर्तुळातील एक कुतूहलाचा व अनुषंगाने गॉसिपचा विषय होता
Published on

डॉ. सदानंद मोरे

गोहरबाई आणि बालगंधर्वांचे नाते हा त्याकाळच्या मराठी रंजनाच्या वर्तुळातील एक कुतूहलाचा व अनुषंगाने गॉसिपचा विषय होता. या प्रकरणावरील बरेचसे लिखाण साप्ताहिक सकाळमध्ये ‘लोकमान्य ते महात्मा’ लिहिताना माझ्या वाचनात येत होतेच, एक अभ्यासक आणि नाटककार म्हणून मला हा विषय आव्हानात्मक वाटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com