.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
संजीव गुजर
मोत्यांना समृद्ध इतिहास आहे आणि ते सौंदर्य व समृद्धीचे प्रतीक आहेत. प्राचीन राजघराण्यांपासून ते आधुनिक फॅशन ट्रेंड्समध्ये मोत्यांना नेहमीच पसंती लाभली आहे. पारंपरिक महाराष्ट्रीय दागिने असोत किंवा कंटेम्पररी डिझाईन्स असोत, मोती नेहमीच आकर्षक दिसतात.