प्रतिनिधी
आजच्या जगात करिअरचे पर्याय एकाच दिशेने जाणारे किंवा आधीच ठरलेले नाहीत. योग्य मार्गदर्शन, योग्य संधींचा शोध आणि कौशल्य विकास यांच्या साहाय्याने प्रत्येक विद्यार्थी आपला स्वतःचा यशाचा मार्ग तयार करू शकतो. याबाबत पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य विपणन अधिकारी विशाल शाह यांच्याशी साधलेला संवाद...