काय आहे 'नेट झीरो मोहीम'? उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम राबविणारा भारत जगातील पहिला देश..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यू-७५ मोहिमेमध्ये सुरुवातीला ७५ विद्यापीठांना सहभागी करून घेण्याचा मानस होता. पण प्रत्यक्षात १२५ विद्यापीठे सहभागी झाली.
climate champion
climate champion Esakal

राजेंद्र शेंडे

हवामान बदल हा आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे, आणि त्याचा सामना आपल्या सर्वांना मिळूनच करावा लागेल. म्हणूनच आम्ही ग्रीन तेर फाउंडेशनच्या माध्यमातून ‘यू-७५ नेट झीरो-कॅम्पस’ ही मोहीम हाती घेतली आहे.

विद्यापीठे/ उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. विद्यापीठांमध्ये ही मोहीम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे, तिथे शिकणाऱ्या तरुणांना ‘क्लायमेट चॅम्पियन’ करणे! त्यांच्यातील ‘ग्रीन स्किल्स’ विकसित करणे!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com