saree care
saree care esakal

Saree Care : साड्यांची स्वच्छता आणि देखभाल कशी कराल?

Clean and Maintain sarees : साड्यांचे ‘होम वॉश' करताना घ्या अशी काळजी
Published on

सोनिया उपासनी

साड्या नीट मेंटेन केल्या, तर कुठल्याही वेळी तुमच्या कपाटातील साडी अगदी नेसायला तय्यार अशीच असेल. साड्या नेसून झाल्यानंतर प्रत्येक वेळी ड्रायक्लिनिंगलाच द्यायला हव्यात असे नाही. बऱ्याच साड्या घरच्या घरी काही काळजी घेऊन नीट ठेवता येतात.

पितृपंधरवड्यानंतर लगेचच सणांची लगबग सुरू होते. प्रथम येते ते नवरात्र-दसरा, नंतर दिवाळीचा झगमगाट; मग तुळशीचे लग्न उरकले की सुरू होतो लग्नाचा हंगाम, मुंजी, वास्तुशांती आणि बरेच कार्यक्रम. ह्या सगळ्या सणसमारंभांना स्त्रिया ट्रॅडिशनल वेअर पसंत करतात; आणि आपले ट्रॅडिशनल वेअर म्हणजे साड्या!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com