Women Empowerment : सर्व महिलांनी नोकऱ्या केल्यास भारताच्या जीडीपीमध्ये होईल इतके टक्के वाढ

बायको नक्की कशी हवी; अर्थार्जन करणारी की अर्थार्जन न करणारी हा प्रश्न आपल्याकडे म्हणजे भारतीय पुरुषांना विचारला, तर आजही अनेकजण गोंधळलेलेच दिसतात
women empowerment
women empowermentEsakal

केतकी जोशी

जोपर्यंत नोकरी करणाऱ्याला आईला वडील आदर देत नाहीत, आपल्या बरोबरीने वागवत नाहीत तोपर्यंत पुढच्या पिढ्यांना हे समजणारही नाही. घरासाठी आई आणि वडील हे दोघेही बरोबरीने काम करतात हे मुलांना लहानपणापासूनच समजलं पाहिजे.

आपल्या वडिलांइतकीच आईची नोकरीही महत्त्वाची आहे हे त्यांना जेव्हा समजेल तेव्हाच मोठे झाल्यावर त्यांच्या पत्नीच्या नोकरीचा/ करिअरचाही आदर करतील. मुलाची फी, घरातले महत्त्वाचे खर्च आणि घरातली कामं ही दोघांची जबाबदारी आहे हे आपणच मुलांना आपल्या वागणुकीतून सांगायला हवं तरंच कोणत्याही महिलेची नोकरी ‘नाइलाज’ म्हणून स्वीकारली जाणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com