Premium|Career In science Field: इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स आणि इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी

Intigrated programme in science : जाणून घेऊया या दोन्ही संस्थांमधील अभ्यासक्रमांविषयी
career option in science
career option in scienceEsakal
Updated on

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ही आपल्या देशातील विज्ञानविषयक संशोधन अभ्यासक्रम चालवणारी सर्वात जुनी संस्था आहे. ही संस्था स्वायत्त आहे. संस्थेत इंटिग्रेटेड बॅचलर्स-मास्टर्स प्रोग्रॅम इन सायन्स (बी.एस.-एम.एस.) हा अभ्यासक्रम करता येतो. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणकशास्त्र या विषयांमध्ये करता येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com