Legal Will : इच्छापत्राच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापक नेमणे बंधनकाराक आहे का?

भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये काही 'ट्रस्टीशिप' कंपन्यांची कार्यालये आहेत. या कंपन्या विलची प्रत ठेवून घेणे आणि इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे व्यवस्थापन करणे, इच्छापत्राची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे करतात
Legal Will
Legal Will Esakal

अ‍ॅड. सायली गानू- दाबके

इच्छापत्र करणाऱ्याच्या विश्वासातील कुठल्याही व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून नेमता येऊ शकते. अगदी तुमच्या आई- वडिलांचे जवळचे स्नेही, त्यांची मुले इ., आई- वडिलांचे आर्थिक सल्लागार, सी.ए, किंवा वकीलदेखील व्यवस्थापक म्हणून काम करू शकतात.

भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये काही 'ट्रस्टीशिप' कंपन्यांची कार्यालये आहेत. या कंपन्या विलची प्रत ठेवून घेणे आणि इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे व्यवस्थापन करणे, इच्छापत्राची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com