Retirement life

Retirement life

esakal

Premium|Retirement life: निवृत्तीनंतर आयुष्य संपत नाही… तर नव्याने सुरू होतं!

Senior citizens: निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आठवणी जपण्याचा, कौटुंबिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रेरणादायी अनुभव सांगणारा विद्या हर्डीकर-सप्रे यांचा लेख.
Published on

विद्या हर्डीकर-सप्रे

तात्पर्य काय, तर ‘आजीच्या जवळी घड्याळ कसले’ या कवितेतली आपापली हरवलेली घड्याळं आजोबा-आजींनी आठवणींच्या फडताळातल्या किल्लीनं धुंडाळावीत आणि पुढच्या पिढीतल्या आपल्या नातवंडांना हा अमोल ठेवा सुपूर्द करावा. आपली जीवनवेल पुढे नेताना आपल्या आठवणींनासुद्धा पुनर्जन्म देण्याचा आनंद त्यात नक्की आहे. माझे वडील निवृत्त झाले, तेव्हा मी अमेरिकेत शिकत होते. एका अमेरिकी कुटुंबात ‘खोली भाड्यानं घ्या आणि स्वयंपाकघर आमचं वापरा’ अशा पद्धतीनं राहत होते. माझ्या अमेरिकी घरमालकिणीला बाबांच्या निवृत्तीची सुवार्ता समजली तेव्हा ती म्हणाली, ‘बापरे! आता तुझे वडील तुझ्या आईला सळो की पळो करून सोडतील!’ (He will drive your mom crazy!) मी सुट्टीला भारतात घरी आले तेव्हा मला तिच्या बोलण्यामागचा अर्थ समजला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com