Premium|Manali Bike Trip : अविस्मरणीय, विलोभनीय, थरारक...!

Manali Bike Trip and Travel Adventure : मनालीच्या निसर्गरम्य डोंगररस्त्यांवर स्वतः बाइक चालवण्याचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले. नव्या ठिकाणांचा शोध, परिचित जागांचा नव्याने अनुभव आणि थरारक प्रवासाची ओढ यांतून एका अविस्मरणीय भटकंतीची सुरुवात झाली.
Manali Bike Trip and Travel Adventure

Manali Bike Trip and Travel Adventure

esakal

Updated on: 

आर्या तागडे

भटकंती करणे हे माझे वेड आहे. कधी उंच डोंगरावर, तर कधी निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर तासन्‌तास भटकंती करणे माझ्यासाठी ऊर्जादायी असते. त्यातही माझी बाइक असेल तर विचारायलाच नको! नवनवीन ठिकाणे शोधणे किंवा आधी पाहिलेल्याच ठिकाणी जाऊन ती जागा पुन्हा नव्याने अनुभवणे हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा छंद. अशाच एका प्रवासातला माझा अविस्मरणीय, विलोभनीय, थरारक व कायम लक्षात राहणारा अनुभव...

म नालीला भेट देण्याची ही माझी दुसरी वेळ होती. मी जेव्हा पहिल्यांदा मनालीला गेले, तेव्हाच माझ्या मनात विचार आला होता, की येथील रस्ते मला तोंडपाठ झाले आणि मी स्वतः येथे बाइक चालवत फिरू शकले, तर किती भारी वाटेल! आणि आता माझ्या या दुसऱ्या ट्रिपमध्ये तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याची सुवर्णसंधी चालून आली होती.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com