Premium|Manas Manoj Joshi: ओरिगामीच्या कलेतून जागतिक इमारतींच्या प्रतिकृती साकारण्याचा मानस जोशींचा प्रवास

origami art: मानस मनोज जोशी यांनी थ्रीडी ओरिगामीत ताजमहाल, सिडनी ऑपेरा हाऊस, सग्रादा फामिलिया आणि इतर प्रसिद्ध इमारती साकारल्या.nओरिगामी प्रवासातून व्यक्तिचित्रे, मंदिर व वास्तुविशारद प्रोजेक्ट्स पूर्ण करत त्यांनी १४ वर्षांचा सर्जनशील अनुभव मिळवला.
Manas Manoj Joshi

Manas Manoj Joshi

esakal

Updated on

मानस मनोज जोशी

ओरिगामी करून केलेल्या ताजमहालाच्या यशानंतर मला इमारती तयार करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर लगेचच सिडनीचे ऑपेरा हाऊस केले, मग एकेक करत मलेशियातील ट्वीन टॉवर्स, दुबईतील बुर्ज अल अरब आणि बुर्ज खलिफा, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग अशा जगातील उंच इमारतींच्या प्रतिकृती साकारल्या. ह्या प्रतिकृती करायला प्रत्येकी चार ते पाच हजार त्रिकोण तसेच तीन ते चार महिने एवढा कालावधी लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com