Premium|Mental compartmentalization techniques : घरचा ताण कामावर आणि कामाचा घरी येतोय का? शिका 'या' सोप्या पद्धतींनी मिळवा मानसिक शांतता आणि स्थैर्य!

Emotional intelligence and stability : कम्पार्टमेंटलायझेशन म्हणजे विचारांचे कप्पे करण्याची कला असून, ती मानसिक स्थैर्यासाठी अनिवार्य आहे. समाधान आणि प्रगतीची ओढ यात संतुलन साधल्यास, बाह्य स्पर्धेच्या युगातही मानवी जीवन अधिक शांत, स्थिर आणि खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकते.
Mental compartmentalization techniques

Mental compartmentalization techniques

esakal

Updated on

डॉ. ज्योती शेंडगे (मोरे)

कम्पार्टमेंटलायझेशन ही आजच्या काळात मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेली जीवनशैली आहे. समाधान आणि असमाधान यामध्ये संतुलन राखत, आपल्या विचारांचे आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन केल्यास जीवन अधिक शांत, स्थिर आणि आनंदी होऊ शकते. आज गरज आहे ती बाह्य यशाच्या मागे धावण्यापेक्षा अंतर्गत शांततेला प्राधान्य देण्याची. कारण शेवटी खरे सुख बाहेर नसून, आपल्या मनातच असते. फक्त त्याला योग्य ‘कप्प्या’त ठेवण्याची कला आपण आत्मसात करायला हवी.

आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनात मन शांत कसे ठेवावे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. करिअर, कुटुंब, नातेसंबंध, आर्थिक जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या अपेक्षा या सगळ्यांच्या गर्दीत माणूस अनेकदा गोंधळून जातो. अशा वेळी ‘कम्पार्टमेंटलायझेशन’ म्हणजेच विचारांचे विभाजन करण्याची पद्धत माणसाला मानसिक स्थैर्य देणारी एक प्रभावी किल्ली ठरू शकते. याच संदर्भात ‘समाधानी’ आणि ‘असमाधानी’ वृत्तीचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com