

Michael Carrick
esakal
किशोर पेटकर
आमोरिम यांच्या हाती नारळ दिल्यानंतर मँचेस्टर युनायटेडने आपल्या ज्युनियर संघाचे मार्गदर्शक डॅरेन फ्लेचर यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा तात्पुरता ताबा दिला, परंतु त्यांना डोलारा सावरता आला नाही, परिणामी बाकी कालावधीसाठी पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक नियुक्त करणे गरजेचे ठरले. इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू असलेले कॅरिक तब्बल बारा वर्षे मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळाडू या नात्याने मैदाने गाजविली आहेत.