

Unusual Perfume Fragrances
esakal
परफ्युम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फुलं किंवा चंदनाचा सुवास येतो. पण आधुनिक परफ्युमर्सनी आता सुगंधाची व्याख्या बदलली आहे. काही कलाकार आपल्या रोजच्या जीवनातील, पण एरवी सुगंधी म्हणून न गणल्या जाणाऱ्या गंधांना बाटलीत बंद करण्याचे धाडस करत आहेत. अशाच काही जगावेगळ्या परफ्युम्सवर नजर टाकू या...
निसर्ग आणि भावनांशी जोडलेले सुगंध काही सुगंध थेट आपल्या आठवणींना उजाळा देतात. डेमेटर फ्रेग्रन्स लायब्ररी परफ्युम्सच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांनी तयार केलेले फ्रेगरन्सेस