Premium|Skincare Tips : पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी
Monsoon Care : पावसाळ्यातील आर्द्र हवामानामुळे त्वचा आणि केसांमध्ये नैसर्गिक बदल होतात, त्यामुळे हिवाळ्यात वापरलेले प्रॉडक्ट्स वापरणे योग्य नाही व ऋतूप्रमाणे स्किन व हेअर केअर बदलणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात तुम्ही जे जास्त नरीशमेंटवाले प्रॉडक्ट्स वापरलेले असतात, ते आता पावसाळ्यात वापरता येणार नाहीत. ऋतू बदलतो तसे तुम्हाला तुमचे स्किन आणि हेअर केअर प्रॉडक्ट्स बदलावे लागतात.