
बी ग्रेसफुल । स्वप्ना साने
पावसाळ्यात स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, त्यामुळे हायजिन फॉलो करायला हवे. क्लीन्सिंग, टोनिंग, मॉइस्चरायझिंग (सीटीएम) रुटीन फॉलो करण्याबरोबरच त्वचा कोरडी कशी ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी घरच्या घरी काही फेस पॅक्स सहज करता येतील.