
इरावती बारसोडे
चपला, बूट, सँडल्स आणि त्यांचे असंख्य प्रकार जाईच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. तिच्या वयाच्या इतर मुलींसारखे कपडेलत्ते, ज्वेलरी यांवर तिनं फारसा कधी खर्च केला नाही, पण नानाविध चपला म्हणजे जाईचा जीव की प्राण. तिचा छंद, आवड, क्रेझ, स्ट्रेस बस्टिंग सोल्यूशन सारं