Premium|Museum types explained : कुतूहलाचा खजिना आणि इतिहासाची साक्ष: संग्रहालये कशी बनली भूतकाळ अन् भविष्याचा दुवा?

Significance of Museums : संग्रहालय म्हणजे केवळ वस्तूंचा साठा नसून तो भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मानवी कुतूहलातून जन्मलेली ही संकल्पना आज विविध प्रकारांत विभागली गेली असून, प्रत्येक वस्तू इतिहासाची जिवंत साक्ष देते.
Museum types explained

Museum types explained

esakal

Updated on

श्रेया माधवी

संग्रहालय हे मानवाच्या कुतूहलाचं आणि उत्सुकतेचं एक उत्तम उदाहरण आहे. संग्रहालय म्हणजे केवळ जुन्या व दुर्मीळ वस्तू संग्रहित करण्याचं ठिकाण नव्हे, तर तो भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणारा दुवा आहे. संग्रहालयात उत्सुकतेपोटी गेलेला माणूस आणखीनच उत्सुक होऊन तिथून बाहेर पडतो...

प्राचीन काळापासून माणसाला वस्तू संग्रहित करण्याची, त्या जतन करण्याची आवड आहे. माणसाची चिकित्सक, जिज्ञासू वृत्ती आणि वस्तूंचा संग्रह करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती यांतून संग्रहालयाची संकल्पना विकसित होत गेली. संग्रहालयात ठेवलेली प्रत्येक वस्तू तिच्या काळाची साक्ष देते. वस्तूंच्या प्रकारांनुसार प्रत्येक संग्रहालयाची रचना, उद्देश, मांडणी वेगवेगळी असते. म्हणून संग्रहालयांचं वेगवेगळ्या प्रकारांत वर्गीकरण केलं जातं. संग्रहालयांचे काही मुख्य प्रकार...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com