

Nail Art
esakal
धनश्री दहिवळ-शेखरे
सध्याच्या फॅशन ट्रेंड्समध्ये ‘नेल आर्ट’ लोकप्रिय ठरत आहेत. नेल आर्ट केवळ सौंदर्याचा भाग राहिलेला नसून, ते स्वतःची ओळख निर्माण करण्याचे, आत्मविश्वास निर्माण करण्याचे माध्यम ठरते आहे. सुंदर कपडे आणि मेकअपबरोबरच नीटनेटकी व आकर्षक नखे संपूर्ण लुकला पूर्णत्व देतात. अशा या नेल आर्टविषयी...