
सुनील गवादे
नाशिकच्या सर्वांगीण विकासाला पूरक असलेले घटक म्हणजेच रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रगती, जीएसटी संकलन व त्यामधील वाढ. त्याचप्रमाणे नाशिक कृषी निर्यातीमध्येही आघाडीवर आहे. या साऱ्या घटकांच्या प्रगतीमुळे नाशिकच्या औद्योगिक आणि व्यापारी स्वरूपाला अधिक बळकटी येते आहे.