

Autoradiography Oil Paintings
esakal
व्हॅन डाईक, रेम्ब्रां व व्हर्मिएर यांच्या चित्रांच्या ऑटोरेडिओग्राफिक अभ्यासावरून मोठ्या प्रमाणावर काचेची पूड वापरली गेल्याचे लक्षात आले. एकाच कालखंडातील नेदरलँड्समधील चित्रकारांचा अभ्यास केल्यामुळे एकमेकांशी तुलना, एकाच चित्रकाराच्या आधीच्या चित्रांची नंतरच्या चित्रांशी तुलना, असा तौलनिक अभ्यास करणेही शक्य झाले.