Premium|Indian Stock Market: शेअर बाजाराच्या अस्थिरतेतून संधी शोधा

Indian Budget 2026: भारतीय शेअर बाजाराने अर्थसंकल्पावर लाल बावटा दाखवला, तरी दीर्घकालीन सुधारणा आणि गुंतवणुकीस संधी आहेत. विदेशी विक्रीमुळे निफ्टी खाली असला तरी संयमाने, टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
Indian Stock Market

Indian Stock Market

sakal

Updated on

आज शेअर बाजाराने अर्थसंकल्पाला जरी लाल बावटा दाखवला असला, तरी लवकरच स्मशानवैराग्य जाईल व बाजाराला उपरती होईल असे वाटते. परदेशी संस्थांच्या विक्रीमुळे व गुंतवणूकदारांच्या अनुत्सुक सेंटीमेंटमुळे निफ्टी खाली येऊ शकते. २५००० ही आधारपातळी तुटली असे धरून अत्यंत संयमाने, टप्प्याटप्प्याने आतापासून २४५०० किंवा त्यादरम्यान खरेदी सुरू करावीशी वाटते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com