Premium|Book Publishing Process India : आधी पुस्तके फाडली, आता देवघरात पूजतो !

Career in Book Industry : ज्या पुस्तकांचा लहानपणी तिरस्कार केला, आज तीच पुस्तके नितीन अरूण थोरात यांच्यासाठी 'दैवत' ठरली आहेत. लेखक ते प्रकाशक या प्रवासातील त्यांचे अनुभव पुस्तकनिर्मितीच्या प्रक्रियेवर एक नवा प्रकाश टाकतात.
Book Publishing Process India

Book Publishing Process India

esakal

Updated on

नितीन अरूण थोरात

पुस्तकनिर्मिती अथांग समुद्रासारखी विशाल आहे. त्यामध्ये हजारो प्रकारच्या लाटा आहेत. त्यातल्या नेमक्या कोणत्या लाटेवर स्वार व्हायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मी जी माहिती दिली ती अगदीच पायाभूत आणि किरकोळ आहे. प्रत्यक्ष पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रात उतरल्यावर समजतं, की पुस्तकं दिसायला साधीसोपी वाटत असली, तरी त्याच्या निर्मिती प्रक्रियेत शेकडो प्रयोग करणं शक्य आहे. थोडक्यात सांगायचं, तर लहानपणी ज्या पुस्तकांचा मी तिरस्कार करायचो तीच पुस्तकं आता माझ्या देवघरात आहेत. त्याच पुस्तकांच्या जीवावर घरसंसार सुरू आहे. पुस्तकांनी मला अजून काय द्यायला हवं?

खरं खरं सांगू का, लहानपणी मला पुस्तकं कधीच आवडली नव्हती. पुस्तकं म्हणजे अभ्यास असा माझा त्यावेळचा समज. अभ्यास आणि मी, आमचा छत्तीसचा आकडा. त्यामुळं पुस्तकं समोर आली, तरी मला मळमळल्यासारखं व्हायचं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com