car damage by mouse Esakal
साप्ताहिक
फक्त उंदीरच नाही तर ढेकूण आणि तत्सम कीटकही करू शकतात तुमची गाडी खराब; यावर उपाय काय कराल, जाणून घ्या
५० ते ६० हजार रुपयांचे होऊ शकते नुकसान
सागर गिरमे
कार बऱ्याचदा आपल्या घरासारखीच असते. अनेकांचे तर दिवसाचे कित्येक तास कारप्रवासात जातात. त्यामुळे ती स्वच्छ, आरामदायी असणे आवश्यकच असते, अन्यथा उंदीर नावाचा राक्षस कारवर हल्ला करून आपले मोठे नुकसान करू शकतो.