indian olympic team Esakal
साप्ताहिक
Olympic 2024 : आपले खेळाडू केवळ खेळण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी सहभागी; यंदाच्या स्पर्धेविषयी अनुराग ठाकूर यांना काय वाटते?
माजी केंद्रिय क्रीडा आणि युवककल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास
अनुराग ठाकूर
नव्या भारताच्या नव्या रूपाला कोणतेही पाठबळ मिळणे अशक्य नाही. आता आपले खेळाडू केवळ खेळण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी सहभागी होतात. भारतीय संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज झाला आहे, बाजी मारूच असा आत्मविश्वास खेळाडूंना आहे.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)