Premium|Perfume The Story of a Murderer : द ओल्फॅक्टरी कर्स...

Scent and Murder Mystery : गंधाचे अद्‍भुत ज्ञान लाभलेल्या एका युवकाचा, जगातला सर्वोत्तम परफ्युम तयार करण्यासाठी सुरू झालेला खुनी प्रवास आणि त्यातील करुण शोकांतिका या लेखात मांडली आहे.
Perfume The Story of a Murderer

Perfume The Story of a Murderer

esakal

Updated on

राधिका परांजपे-खाडिलकर

वास येण्याची क्षमता म्हणजे ओल्फॅक्टरी सेन्स. एखाद्या व्यक्तीमध्ये हा सेन्स सर्वाधिक प्रमाणात असल्यामुळे त्याचं आयुष्य काय वळण घेऊ शकतं याविषयीचं परफ्युम : द स्टोरी ऑफ अ मर्डरर हे पुस्तक आणि त्यावर आलेला त्याच नावाचा चित्रपट आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. ओल्फॅक्टरी सेन्स जास्त असणं हे वरदान ठरण्याऐवजी हाच ग्रॅनुईचा शाप ठरल्यामुळे चित्रपटाच्या शेवटी त्याची कीव आल्यावाचून राहवत नाही..

साधारण दहा वर्षांपूर्वी एक चित्रपट पाहण्यात आला होता. परफ्युम : द स्टोरी ऑफ अ मर्डरर. नाव समजल्यावर लगेच गुगल केलं, तर कळलं की चित्रपटाची कथा पॅरिसमधल्या एका गावात घडते. पॅरिस, परफ्युम आणि मर्डर मिस्टरी या तिन्ही आवडीच्या गोष्टी! त्यामुळे वेळ न दवडता तो चित्रपट पाहिला आणि थक्क व्हायला झालं. गंधाचं अत्यंत प्रभावी ज्ञान असलेल्या एका युवकानं केलेल्या खुनांच्या साखळीचा आणि त्यातून तयार केलेल्या परफ्युमचा प्रवास हे या चित्रपटाचं मुलखावेगळं कथानक माझ्या ठोकताळ्यांपेक्षा फारच वेगळं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com