vehicle conversion Esakal
साप्ताहिक
पेट्रोलवर खूप खर्च, इलेक्ट्रिक गाडी घ्यावी का? की गाडीचे कन्व्हर्जन करून घ्यावे? काय आहेत फायदे तोटे जाणून घ्या
आपल्या पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या कारचे ईव्हीमध्ये रूपांतर करणे आता शक्य झाले आहे
सागर गिरमे
‘माझ्या गाडीने आजवर खूपच साथ दिली आहे, त्यामुळे ती विकून नवीन ऑप्शनचा विचार करावा, असे वाटत नाही. काय करावे..?, ‘इलेक्ट्रिक वाहन घ्यावी असे वाटतेय, पण तेवढे बजेट नाही. काय करावे..?’ ‘पेट्रोलवर सध्या खूपच खर्च होतोय, तो आता परवडेनासा झालाय. काय करावे..?’ यांसारख्याच अनेक प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे, आहे त्याच गाडीचे कन्व्हर्जन...