Premium|Menstrual Hygiene and Health : स्वच्छतेच्या सवयी महत्त्वाच्याच...

Female reproductive tract infections and care : मासिक पाळी ही शरीरातील घाण बाहेर टाकणारी प्रक्रिया नसून ती एक नैसर्गिक शरीररचना आहे; योग्य साधनांची निवड आणि शास्त्रीय स्वच्छतेच्या सवयींद्वारे स्त्रियांचे प्रजनन आरोग्य सुरक्षित राखणे ही काळाची गरज आहे.
Female reproductive tract infections and care

Female reproductive tract infections and care

esakal

Updated on

डॉ. संजय गुप्ते

मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेच्या सवयी विकसित करण्यासाठी किशोरावस्था हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात अंगीकारलेल्या सवयी अनेकदा आयुष्यभर टिकून राहतात. याच टप्प्यात मासिक पाळीशी संबंधित अनेक विकार प्रथमच लक्षात येऊ लागतात. ते वेळीच ओळखणे व गरज असल्यास उपचार घेणे आवश्‍यक असते. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योग्य साधनांची निवड. बाजारपेठेत आज विविध पर्याय उपलब्ध असून, प्रत्येकाचे काही फायदे आहेत, तर काही मर्यादा आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com