.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ॲड. सीमंतिनी नूलकर, सातारा
महाराष्ट्र रांगडा आणि दगडांचा देश आहे खरा, पण वर्षभर येणारे सण आणि त्याच्याशी निगडित खाद्यसंस्कृती, रोजच्या जगण्यात रंग भरत असतात. सणाच्या दिवशी, त्या त्या ऋतूनुसार, आरोग्याला हितकारक पदार्थ करण्याची महाराष्ट्राच्या संस्कृतीची खासियत आहे.