Premium|Rakhigarhi Excavation: राखीगढीचा रहस्यभेद; भारताचा इतिहास साडेसात हजार वर्षे मागे!

Indian history: ‘राखीगढी उत्खनन’ या लेखात हरयानातील राखीगढी येथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे भारताच्या प्राचीन इतिहासात झालेल्या क्रांतिकारी बदलांचा आढावा घेण्यात आला आहे. डेक्कन कॉलेजच्या डॉ. वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्खननात सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे नगर सापडले आहे.
Rakhigarhi Excavation

Rakhigarhi Excavation

esakal

Updated on

राकेश मोरे rakesh.more@esakal.com

हजारो वर्षांपूर्वी भारतात हडप्पा संस्कृती उदयास आली. नंतर ती काळानुसार लोप पावली; परंतु आजही या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. या संस्कृतीची पाळेमुळे इतकी खोलवर गेली आहेत, की आजही अनेक ठिकाणी त्याच्या खाणाखुणा सापडतात. हरयानातील राखीगढीत झालेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांतून लावलेल्या शोधांमुळे भारताचा आजवर ज्ञात असलेला इतिहास बदलून गेला आहे. त्याचा हा धांडोळा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com