Premium|Ruhani Raten Poetry Book Review: रुहानी रातें प्रेमाच्या सात पायऱ्यांचा अनोखा काव्यसंग्रह

Multilingual love poems: सोहम धापटे यांचा “रुहानी रातें” कविता संग्रह १०४ प्रेमपत्रांसारखा, हिंदी, मराठी आणि इंग्रजी कवितांचा अनोखा मिलाफ सादर करतो. प्रेमाच्या सात टप्प्यांपैकी चार दिलकशी, उन्स, इश्क आणि हिज्र अनुभवून भावनांचे सूक्ष्म दर्शन घडवणारा हा संग्रह वाचकाला शब्दांच्या जादूच्या दुनियेत घेऊन जातो.
Ruhani Raten Poetry Book Review

Ruhani Raten Poetry Book Review

sakal

Updated on

राधिका परांजपे-खाडिलकर

नुकताच प्रकाशित झालेला रुहानी रातें हा कविता संग्रह म्हणजे १०४ पानी प्रेमपत्रच! आपल्या आयुष्यात प्रेमाच्या विविध टप्प्यांवर आलेले अनुभव शब्दबद्ध करून सोहम धापटे यानं हा कवितासंग्रह गुंफला आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी कविता आणि शायरी असलेलं हे पुस्तक इतर काव्यसंग्रहांपेक्षा एक वेगळी अनुभूती देतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com