Premium|Sant Namdev Visoba Khechar connection : संत नामदेव–विसोबा खेचर नात्याचा शोध; ‘कच्चे मडके’ की भक्तशिरोमणी घडवणारी गुरुपरंपरा?

Warkari Sampraday History : संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या ऐतिहासिक भेटीतील आध्यात्मिक गुंतागुंत, मुक्ताबाईंनी नामदेवांच्या अहंकारावर केलेले भाष्य आणि विसोबा खेचर यांच्याकडून घेतलेली अनुग्रहाची दीक्षा यांमधील संशोधनात्मक पैलू मांडणारा वारकरी संप्रदायाचा अभ्यासपूर्ण प्रवास.
Sant Namdev Visoba Khechar connection

Sant Namdev Visoba Khechar connection

esakal

Updated on

डॉ. रवींद्र शोभणे

संत नामदेवांच्या चरित्रात विसोबा येतात तेव्हा संत नामदेव भक्त शिरोमणी म्हणून ख्यातकीर्त व्हायच्या मार्गावर होते. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या भेटीनंतर संत नामदेव पुन्हा गुरूच्या शोधात जाणार ते कुठे आणि कसे? नामदेवांचे वास्तव्य पंढरपुरी असताना केवळ विसोबांसाठी ते औंढ्या नागनाथ याठिकाणी म्हणजे मराठवाड्यात येणार का? आणि तिथे विसोबा खेचरांकडे त्यांचे वास्तव्य किती दिवस/वर्षे असणार?

अखंड जयाला देवाचा शेजार ।

कारे अहंकार नाही गेला ।

मान अपमान वाढविसी हेवा ।

दिवस असता दिवा हाती घेसी ।

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com