Premium|Men in Kitchen : चला, घर जिंकू या!

Domestic Work Sharing : संसाराची लज्जत वाढवण्यासाठी पुरुषांनी घरकामात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असून, कामाकडे केवळ 'मदत' म्हणून न पाहता ती आपली जबाबदारी मानल्यास कौटुंबिक आनंद द्विगुणित होतो, असे प्रतिपादन रोहन नामजोशी यांनी केले आहे.
Men in Kitchen

Men in Kitchen

esakal

Updated on

रोहन नामजोशी

पुरुष जर स्वयंपाकघरात शिरला आणि त्याला एकदा का स्वयंपाक करण्याची चटक लागली, की संसाराची लज्जत आणखीच वाढली म्हणून समजा. ही चटक व्यसनात कधी रूपांतरित होते हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. मग मोठमोठे विक्रम करण्याची खुमखुमी त्यांना येते. पुरुषांच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं, की पुढे लगेच ‘तो पसारा खूप करतो, ते मला निस्तरावं लागतं,’ असं म्हणत बायका त्यात मिठाचा खडा टाकतात, असं करू नये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com