विज्ञानतीर्थे | सुधीर फाकटकर
दैनंदिन जीवनशैली आणि व्यवहारांच्या अनुषंगाने वस्त्रप्रावरणांचे विविध प्रकार विकसित होत आहेत. वस्त्रांच्या अनुषंगाने तंत्रविज्ञानही अद्ययावत होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर कित्येक लाख कोटी रुपयांची उलाढाल साध्य करताना हजारो हातांसाठी रोजगार निर्माण करत असलेल्या वस्त्र आणि संबंधित उद्योग-व्यवसायांचे महत्त्व वाढते आहे.