Premium|Teen skincare guide : टीनएजर्ससाठी स्किन केअर; जाहिरातींना बळी पडू नका; पालकांनी अशी घ्यावी मुलांच्या त्वचेची काळजी

Dealing with Oily Skin in Adolescence : हार्मोनल बदलांमुळे टीनएजमध्ये त्वचेवर होणारे परिणाम आणि सोशल मीडियावरील जाहिरातींना बळी न पडता तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य स्किन केअर कशी करावी, यावर मार्गदर्शन करणारा पालकांसाठीचा हा विशेष लेख असून सुरक्षिततेचा संदेश देतो.
Teen skincare guide

Teen skincare guide

esakal

Updated on

स्वप्ना साने

टीनएजर्सच्या पालकांनी माहिती करून घ्यावी आणि तुमच्या देखरेखीखाली मुलांना स्किन केअर, हायजीनबद्दल माहिती द्यावी. कारण ह्या वयात काय वापरायचं हे जाहिराती बघून मुलं स्वतःच ठरवतात किंवा मित्र-मैत्रिणींचं ऐकून, सोशल मीडियावरचे प्रॉडक्ट्स बघून त्या वस्तूंच्या मोहात पडतात. यामुळं अनेकवेळा त्वचेला नुकसान होऊ शकतं. काही प्रॉडक्ट्सचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात अथवा रॅश येऊ शकतो. त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

मागील लेखात (जाणून घेऊ या फेशियलबद्दल, ता. ११ एप्रिल) आपण फेशियलबद्दलची माहिती घेतली. फेशियल साधारण २० किंवा २५ वर्षांपासून करता येतं. ह्या लेखात टीनएजर्स किंवा साधारण २५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलामुलींनी आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यावी हे पाहू या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com