जादूच्या प्रयोग म्हणजे विज्ञान ते फक्त मनोरंजन म्हणून पाहावे, त्याचा गैरवापर होऊ देऊ नये असे सांगणारे जादूगार रघुवीर..!

जादूगार रघुवीर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने..
 magician Raghuveer
magician RaghuveerEsakal

जितेंद्र रघुवीर

प्रचंड मेहनत, कौशल्य, प्रभावी व्यक्तिमत्त्व, समोरच्यावर छाप पाडणारे संभाषण कौशल्य, नावीन्याची आस आणि प्रबळ आत्मविश्वास ह्या जोरावर जादूगार रघुवीर ह्यांनी जगभर नाव कमावलं.

लहानपणापासूनच आपण राजा, राजपुत्र, सुपरहिरो, जादूगार ह्यांच्या गोष्टी ऐकत असतो. हे सगळे आपल्या जवळच्या अद्‍भुत शक्तीने संकटे आणि ती आणणाऱ्या भुतांना, राक्षसांना नामोहरम करतात आणि सगळीकडे आनंद पसरवतात. हे सगळे करू शकणारा एक अवलिया माझ्या लहानपणी माझ्या घरीच होता. माझे आजोबा. जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com