

Migratory Birds 2025
esakal
अनेक पक्षी हिवाळ्यामध्ये मूळ अधिवास सोडून उबदार ठिकाणी स्थलांतर करतात. ऑक्टोबर ते मार्च हा त्यांचा स्थलांतराचा काळ. या काळात भारतातील अनेक पक्षी अभयरण्यांमध्ये अनेकानेक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. या सर्वांमधील काही प्रातिनिधिक पक्ष्यांची तोंडओळख...