.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डॉ. अविनाश भोंडवे
घशाच्या कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांवर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपचारपद्धतींचा वापर केला जातो. धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखूसेवन करणाऱ्या रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार होण्यासाठी आणि साइड इफेक्ट्स मर्यादित ठेवण्यासाठी शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिएशन हे उपचार केले जातात.