Premium|International power shift : अमेरिकेचा ओसरता प्रभाव आणि चीनचा उदय; इराणवरील हल्ल्याने बदलले जागतिक सत्तेचे समीकरण

US Foreign Policy Impact : इराणवरील हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर अमेरिकेविरोधी जनमत तीव्र झाले असून, शीतयुद्धोत्तर काळातील अमेरिकेची एकध्रुवीय सत्ता आता चीनच्या वाढत्या प्रभावामुळे आणि बदलत्या परराष्ट्र धोरणांमुळे मोठ्या आव्हानांच्या कचाट्यात सापडली असल्याचे विविध जागतिक सर्वेक्षणांतून स्पष्ट होत आहे.
Intellectual Indian analysts discussing global power shifts near digital maps

Intellectual Indian analysts discussing global power shifts near digital maps

esakal

Updated on

मधुबन पिंगळे

गेल्या आठ दशकांपासून अमेरिकेचा जागतिक राजकारणावर प्रभाव आहे. मात्र, काही वर्षांमध्ये चीनचा प्रभाव वेगाने वाढला आहे. अनेक देशांमधील जनतेमध्ये अमेरिकेच्या भूमिकांविषयी नाराजी दिसून येत आहे. जनतेलाही चीनविषयी आकर्षण आहे.

अ मेरिका आणि इस्राईलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केल्यानंतर, त्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः देशांच्या सरकारांकडून राजनैतिक भूमिकांशी सुसंगत प्रतिक्रिया देण्यात आल्या असल्या, तरीही जनतेमधून आलेल्या प्रतिक्रिया टोकाच्या होत्या. त्यामध्ये अमेरिकेने केलेले हल्ले अनाठायी आहेत, अशा भूमिका अनेक देशांमध्ये व्यक्त झाल्या आहेत. इराणवरील हल्ला ही एक भूमिका असली, तरीही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांमुळे या युद्धाच्या पूर्वीपासून जगामध्ये अमेरिकेविरोधी भावना वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. विशेषतः काही महिन्यांमध्ये जगामध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अनेक देशांच्या जनतेने अमेरिकेविरोधात मत व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com