
धनश्री दहिवळ-शेखरे
नववधू तिच्या सांस्कृतिक परंपरांचा आणि आधुनिकतेचा मेळ घालून केलेल्या मेकअपसाठी आग्रही असते. ड्युई स्किन, ग्लॉसी लिप्स आणि बोल्ड आयलायनर यांसारखे आधुनिक ट्रेंड्स फॉलो करताना, बिंदी, सिंदूर किंवा मांग टीका यांसारख्या परंपराही फॉलो होताना दिसत आहेत.
लग्नसराईची सुरू झाली आहे. नववधूच्या मेकअपमध्ये सध्या पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचा प्रभाव असणारे अनेक नवनवीन ट्रेंड्स दिसून येत आहेत.